केंद्रीय जल आणि उर्जा संशोधन केंद्र पुणे येथे रिक्त पदाची भरती | CWPRS Pune Bharti 2021

CWPRS Pune Bharti 2021

पद संख्या – 11 जागा

NOपदाचे नाव पद संख्या
1हेड ड्राफ्ट्समन / Head Draftsman02
2कारागीर सी/डी/ Craftsman C/D04
3अधीक्षक/ Superintendent04

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता – मुख्य प्रशासकीय अधिकारी, केंद्रीय जल आणि ऊर्जा संशोधन केंद्र, खडकवासला, पुणे-411024

अर्ज करण्याची शेवटची तारीख –
कारागीर C/ D, अधीक्षक – 26 डिसेंबर 2021
हेड ड्राफ्ट्समन– 21 जानेवारी 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात वाचावी.

जाहिरातअधिकृत वेबसाईट

अन्य महत्वाचे जॉब्स