विशाखापट्टणम नेव्हल डॉकयार्ड मध्ये ‘अप्रेंटिस’ पदाच्या 275 जागांसाठी भरती

एकूण पद संख्या: 275 जागा

पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

अ.क्र.ट्रेडपद संख्या
1इलेक्ट्रिशियन22
2इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक36
3फिटर35
4इंस्ट्रूमेंट मेकॅनिक15
5मशीनिस्ट12
6पेंटर (जनरल)10
7R & AC मेकॅनिक19
8वेल्डर (G &E)16
9कारपेंटर27
10फाउंड्री मन07
11मेकॅनिक (डीझेल)20
12शीट मेटल वर्कर34
13पाईप फिटर22

शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण (ii) 65% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI

वयाची अट:

General: जन्म 01 एप्रिल 2001 ते 01 एप्रिल 2008 दरम्यान.
SC/ST: जन्म 01 एप्रिल 1996 ते 01 एप्रिल 2008 दरम्यान.
नोकरी ठिकाण: विशाखापट्टणम

अर्जाचा शुल्क: फी नाही.

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 डिसेंबर 2021

अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख: 14 डिसेंबर 2021

अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता: The Officer-in-Charge (for Apprenticeship), Naval Dockyard Apprentices School, VM Naval Base S.O., P.O., Visakhapatnam – 530 014, Andhra Pradesh

लेखी परीक्षा: 27 जानेवारी 2022

Official Website: पाहा

जाहिरात: पाहा

Online Application: Apply Online

अन्य महत्वाचे जॉब्स