पूर्व मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 2206 जागांसाठी भरती

East Central Railway Recruitment 2021 (पूर्व मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 2206 जागांसाठी भरती)

एकूण पदसंख्या: 2206 जागा

पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

शैक्षणिक पात्रता:

(i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI (फिटर/वेल्डर/ मेकॅनिक (डिझेल)/ रेफ.& AC मेकॅनिक/फोर्जर & हीट ट्रीटर/कारपेंटर/ इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/पेंटर (G)/ इलेक्ट्रिशियन/मशीनिस्ट/ग्राइंडर/टर्नर/ वायरमन/मेकॅनिक M.V/कारपेंटर/इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल/लॅब असिस्टंट/M.M.T.M/ ब्लॅकस्मिथ)

वयाची अट: 01 जानेवारी 2021 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: पूर्व मध्य रेल्वे

अर्जाचा शुल्क:: General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 नोव्हेंबर 2021 (05:00 PM)

अन्य महत्वाचे जॉब्स