2972 पदासाठी पूर्व रेल्वेत अप्रेंटिस पदाच्या भरती | Eastern Railway Recruitment 2022

Eastern Railway Recruitment 2022:- 10वी पास उमेदवारांनो 2972 पदासाठी पूर्व रेल्वेत अप्रेंटिस पदाच्या भरती, पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने यासाठी अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटी तारीख 10 मे 2022 असणार आहे.

Eastern Railway Recruitment 2022

एकूण पदसंख्या:- 2972 जागा

पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI (फिटर/वेल्डर/ मेकॅनिक (MV)/मेकॅनिक(डिझेल)/कारपेंटर/पेंटर/लाईनमन/वायरमन/रेफ.& AC मेकॅनिक/इलेक्ट्रिशियन/MMTM)

वयाची अट: 10 मे 2022 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: पश्चिम बंगाल

अर्जाचा शुल्क : General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 मे 2022

Important Links

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Apply Online

हे पण वाचा