पूर्व रेल्वेत अप्रेंटिस पदाच्या 3366 जागांसाठी भरती | Eastern Railway Recruitment 2021

जाहिरात क्र.: RRC-ER/Act Apprentices/2020-21

एकूण पदसंख्या: 3366 जागा

पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI (फिटर/वेल्डर/ मेकॅनिक (MV)/मेकॅनिक(डिझेल)/कारपेंटर/पेंटर/लाईनमन/वायरमन/रेफ.& AC मेकॅनिक/इलेक्ट्रिशियन/MMTM)

वयाची अट: 03 नोव्हेंबर 2021 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: पश्चिम बंगाल

अर्जाचा शुल्क: General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 नोव्हेंबर 2021 (06:00 PM)

[Starting: 04 ऑक्टोबर 2021]

अन्य महत्वाचे जॉब्स