ECHS मुंबई मध्ये नवीन 23 जागांसाठी भरती | ECHS Mumbai Recruitment 2021

ECHS Mumbai Recruitment 2021

एकूण पदसंख्या : 23 पद

पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी, स्त्रीरोग तज्ञ, नर्सिंग असिस्टंट, लॅब असिस्टंट, लिपिक, महिला परिचर, शिपाई, क्लिनर, वैद्यकीय तज्ञ, दंत अधिकारी, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, ड्रायव्हर, वॉचमन

नोकरी ठिकाण: मुंबई

अंतिम तारीख : 31 डिसेंबर 2021

अर्ज पाठविण्याचा पता: Officer-in-Charge Station Head quoters, ECHS INS Angre SPS Road Mumbai 400023

सूचना :- ( उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती. )

जाहिरात

Application Formate

अधिकृत वेबसाईट: https://www.echs.gov.in/

अन्य महत्वाचे जॉब्स