इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये विविध पदासाठी एकूण २४३ जागा | ECIL Recruitment

ECIL Recruitment 2021 इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये प्रशिक्षणार्थी पदाच्या 243 पदासाठी भरती, जागा भरण्यासाठी पत्रधारक उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

पद क्र. | पदाचे नाव  | स्केल पद |  संख्या
पदाचे नाव: ट्रेड अप्रेंटिस
पद संख्या एकूण: २४३
इलेक्ट्रिशियन: ३०
इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक: ७०
Fitter: 65
R & AC: 07
MMV: 01
Turner: 10
Machinist: 05
मशिनिस्ट(G): 03
MM Tool मेंटेनेंस: 02
कारपेंटर: 05
COPA: 16
डिझेल मेकॅनिक: 05
प्लंबर: 02
SMW: 02
वेल्डर: 15
पेंटर: 05

Recruitment Educational Qualification

शैक्षणिक पात्रता: ITI/NCVT/ Electrician / Electronic Mechanic /Fitter/R & AC /MMV/Turner /Machinist/Machinist (G)/MM Tool Maint/Carpenter/COPA/Diesel Mech/Plumber/SMW/Welder/Painter
नोकरी ठिकाण: हैदराबाद
अर्जाची फी: फी नाही
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 सप्टेंबर 2021 (04:00 PM)
वयाची अट: 10 ऑक्टोबर 2021 रोजी किमान 18 वर्षे.

कृपया अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात आपण डाऊनलोड करून बघणे आवश्यक आहे.

हे पण वाचा