इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये भरती | ECIL Recruitment 2021

ECIL Recruitment 2021

पदसंख्या: 300 जागा

पदाचे नाव: टेक्निकल ऑफिसर (कंत्राटी)

शैक्षणिक पात्रता: (i) 60% गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन/कॉम्प्युटर सायन्स/IT इंजिनिअरिंग पदवी. SC/ST: 50% गुण 01 वर्ष अनुभव

वयाची अट: 30 नोव्हेंबर 2021 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: Hyderabad

अर्जाचा शुल्क: फी नाही.

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 डिसेंबर 2021 (04:00 PM)

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online Application: Apply Online

अन्य महत्वाचे जॉब्स