भारतीय निर्यात-आयात बँकेत ‘मॅनेजमेंट ट्रेनी’ पदाची भरती | Exim Bank Recruitment 2022

Exim Bank Recruitment 2022, Exim Bank Bharti 2022

Exim Bank Recruitment 2022

एकूण पदसंख्या: 25 जागा

पदाचे नाव: मॅनेजमेंट ट्रेनी (MT)

शैक्षणिक पात्रता: 60% गुणांसह MBA/PGDBA-फायनान्स किंवा CA.

वयाची अट: 30 सप्टेंबर 2022 रोजी 25 वर्षांपर्यंत [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्जाचा शुल्क: General/OBC/EWS: ₹600/- [SC/ST/PWD: ₹100/- ]

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 मार्च 2022

लेखी परीक्षा: एप्रिल 2022

अधिकृत वेबसाईट (Official website): पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Apply Online

हे पण वाचा