भारतीय अन्न महामंडळात वॉचमन पदाच्या 860 जागांसाठी भरती

एकूण पदसंख्या: : 860 जागा

पदाचे नाव: वॉचमन (चौकीदार)

SCSTOBCEWSUR
2490018086345

शैक्षणिक पात्रता: 08वी उत्तीर्ण.

वयाची अट: 01 सप्टेंबर 2021 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: पंजाब

अर्जाचा शुल्क: General/OBC/EWS: ₹250/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 नोव्हेंबर 2021

हे पण वाचा