Gadchiroli Police Bharti 2022 : गडचिरोली जिल्हा पोलिस शिपाई भरती 2022 – नवीन भरती जाहीर

Gadchiroli Police Bharti 2022:- (Gadchiroli Police Recruitment 2022) महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश ) नियम २०२१ तसेच त्यावेळी करण्यात आलेल्या सुधारणा व शासन निर्णयाचे अनुषंगाने पोलीस अधीक्षक गडचिरोली आस्थापनेवरील दिनांक ३१/१२ / २०२० रोजी रिक्त असलेली १३६ पदे भरण्याकरिता , पोलीस शिपाई पदाची भरती आयोजित करण्यात येत आहे.

Gadchiroli Police Bharti 2022

Gadchiroli Police Bharti 2022

एकूण पदसंख्या :– 136

पदाचे नाव : पोलीस शिपाई

वयोमर्यादा:- खुला २८ वर्ष / मागास प्रवर्ग 33 वर्ष (Refer Pdf)

शैक्षणिक पात्रता:- १२ वि उत्तीर्ण (Refer Pdf)

शारीरिक पात्रता:- (Refer Pdf)

नोकरीचे ठिकाण:- गडचिरोली

अर्जाचा शुल्क:- खुला प्रवर्ग 450 /- आणि मागास प्रवर्ग 350 /-

अर्ज सुरू होण्याची तारीख – 21 मे 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 जून 2022

Important Link

अधिकृत वेबसाईट:पहा

जाहिरात:- पहा

ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता – Refer Pdf

ऑफलाईन अर्जाचा नमुना – लवकरच उपलब्ध होईल

टीप:- सदर भरती करीत केवळ गडचिरोली जिल्यातील रहिवासी अर्ज करू शकतात , तसेच उमेदवार नियुक्ती झाल्यावर आंतर जिल्हा बदलीसाठी पात्र असणार नाही.

अन्य महत्वाचे जॉब्स