Total: 210 जागा
पदाचे नाव: कनिष्ठ रहिवासी
शैक्षणिक पात्रता: वैद्यकीय पदवीधर
नोकरी ठिकाण: नागपूर
Fee: फी नाही.
अर्ज पाठविण्याचा पत्ता: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अधिष्ठाता दालनात
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 डिसेंबर 2021 (04:00 PM)
मुलाखत: 15 डिसेंबर 2021 (12:00 PM)
अधिकृत वेबसाईट: पाहा
जाहिरात (Notification): पाहा