HAL Nashik Diploma/Degree Apprentice 2022: HAL Nashik अंतर्गत डिग्री व डिप्लोमा साठी भरती

HAL Nashik Diploma/Degree Apprentice 2022:- HAL नाशिक येथे विविध पदांच्या 178 जागांची शिकाऊ उमेदवार भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे

HAL Nashik Diploma/Degree Apprentice 2022

एकूण जागा – 178 जागा

पदांचा तपशील –

A: ENGINEERING/OTHER GRADUATE APPRENTICES

1.Aeronautical Engineer – 5 जागा
2.Computer Engineer – 7 जागा
3.Civil Engineer – 4 जागा
4.Electrical Engineer – 13 जागा
5.Electronics & Telecommunication
Engineer (E&TC) -15 जागा
6.Mechanical Engineer – 43 जागा
7.Production Engineer – 4 जागा
8.Pharmacist – 3 जागा
9.Nursing Assistant – 5 जागा

B: TECHNICIAN (DIPLOMA) APPRENTICES

  1. Aeronautical Engineer – 3 जागा
  2. Civil Engineer – 4 जागा
  3. Computer Engineer – 6 जागा
  4. Electrical Engineer – 15 जागा
  5. Electronics & Telecommunicatio Engineer (E&TC) – 12 जागा
  6. Mechanical Engineer – 33 जागा
  7. Lab Assistant – 3 जागा
  8. Hotel Management – 3 जागा

शैक्षणिक पात्रता –

ENGINEERING/OTHER GRADUATE APPRENTICES –

पद क्रमांक 1 ते 7 – संबंधित विषयात इंजिनिअरिंग ची पदवी ऊत्तीर्ण आवश्यक.
पद क्रमांक 8 – संबंधित विषयात फार्मसी ची डिग्री ऊत्तीर्ण आवश्यक.
पद क्रमांक 9 – संबंधित विषयात B.sc Nursing ची पदवी ऊत्तीर्ण आवश्यक.

TECHNICIAN (DIPLOMA) APPRENTICES –

पद क्रमांक 1 ते 6 – संबंधित विषयात डिप्लोमा ऊत्तीर्ण आवश्यक.
पद क्रमांक 7 – Diploma in Medical Lab technology ऊत्तीर्ण आवश्यक
पद क्रमांक 8 – Diploma in Hotel Management ऊत्तीर्ण आवश्यक

वयाची अट – नाही 

अर्जाची फी –  फी नाही 

नोकरी ठिकाण – नाशिक 

जाहिरात – Click Here

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  10 ऑगस्ट 2022

Apply Online – Login | Register 

Google Doc Form Link – Click Here

अधिक माहितीसाठी वर दिलेली जाहिरात डाउनलोड करा व त्यानंतर Apply करा

अन्य महत्वाचे जॉब्स