पदाचे नाव: उपकुलसचिव, पद्धती विश्लेषक, सहायक कुलसचिव, कार्यक्रमकर्ता, कार्यालयीन अधीक्षक, मुख्य लिपिक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक/ डेटा एंट्री ऑपरेटर, रोखपाल.
पदसंख्या : 14 पदे.
नोकरी ठिकाण: मुंबई.
अर्ज शुल्क: खुल्या प्रवर्गासाठी – रु. 300/-, राखीव प्रवर्गासाठी – रु. 150/-.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 जानेवारी 2022.
अर्ज पाठवण्याचा पत्ता: कुलसचिव, डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी, मुंबई, विज्ञान संस्था, 15-मादाम कामा रोड, मुंबई-400032.