दक्षिणी कमांड पुणे मध्ये नवीन 58 जागांसाठी भरती | HQ Southern Command Pune Recruitment 2022

HQ Southern Command Pune Recruitment 2022:- HQ Southern Command Pune (HQ Southern Command) announces new Recruitment to Fulfill the Vacancies For the posts Safaiwali, Safaiwala, Driver Ord Gde, LDC.

HQ Southern Command Pune Recruitment 2022

पदाचे नाव: सफाईवाली, सफाईवाला, चालक, एलडीसी.

एकूण जागा: 58 पदे.

नोकरी ठिकाण: पुणे.

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.

शैक्षणिक पात्रता –

सफाईवाली, सफाईवाला – 10 वि ऊत्तीर्ण आवश्यक.
ड्रायव्हर – 10 वि ऊत्तीर्ण व जड वाहन चालविण्याचा परवाना आवश्यक. सोबतच 2 वर्षाचा अनुभव आवश्यक.
लोअर डिव्हिजन क्लर्क- (I) 12 वी वर्ग किंवा समतुल्य पात्रता मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठाकडून. (ii) इंग्रजी [email protected] संगणकावर किंवा संगणकावर हिंदी टायपिंग @ 30 w.p.m (35
प्रति मिनिट आणि 30 शब्द प्रति मिनिट
वर 10500/9000 KDPH

वयाची अट – किमान 18 ते 25 वर्षे आवश्यक.

अर्जाची फी – 100 /-

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 जून 2022.

अर्ज पाठवण्याचा पत्ता: (पीठासीन अधिकारी BOO-V), मुख्यालय दक्षिणी कमांड C/o कमांड हॉस्पिटल (SC) पुणे कॅन्टोन्मेंट, वानवडी पिन : 411040 (महाराष्ट्र).

Important Links

अधिकृत वेबसाइट – येथे क्लिक करा

जाहिरात व अर्जाचा नमुना येथे क्लिक करा

हे पण वाचा