IBPS मार्फत ‘लिपिक’ पदांच्या 5830+ जागांसाठी मेगा भरती २०२१

(IBPS Clerk Recruitment 2021) IBPS मार्फत ‘लिपिक’ पदांच्या 5830+ जागांसाठी मेगा भरती २०२१

एकूण पदसंख्या: 5830+जागा

पदाचे नाव: लिपिक

शैक्षणिक पात्रता: (i) कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) संगणक साक्षरता: संगणक प्रणालीमध्ये ऑपरेटिंग व कार्यरत ज्ञान अनिवार्य आहे म्हणजेच उमेदवारांनी संगणक कार्य / भाषेत प्रमाणपत्र / डिप्लोमा / पदवी असणे आवश्यक आहे / हायस्कूल / कॉलेज / संस्थामधील एक विषय म्हणून संगणक / माहिती तंत्रज्ञानाचा अभ्यास केला असावा.

वयाची अट: 01 जुलै 2021 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

शुल्क: General/OBC: ₹850/- [SC/ST/PWD/ExSM: ₹175/-]

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 ऑगस्ट 2021 27 ऑक्टोबर 2021

परीक्षा:

पूर्व परीक्षा: 28,29 ऑगस्ट & 04 सप्टेंबर 2021 डिसेंबर 2021
मुख्य परीक्षा: 31 ऑक्टोबर 2021 जानेवारी/फेब्रुवारी 2022

Online Application: Apply Online [Starting: 07 ऑक्टोबर 2021]

अन्य महत्वाचे जॉब्स