IBPS PO Notification 2022: Institute of Banking Personnel Selection (IBPS) मार्फत PO पदासाठी 6432 जागांची भरती निघाली आहे, नोटिफिकेशननुसार प्रोबेशनरी ऑफीसर आणि मॅनेजमेंट ट्रेनी पदासाठी एकूण ६ हजार पेक्षा अधिक जागा भरल्या जाणार आहेत. त्यामुळे बँकेत नोकरीची इच्छा असण्यारासाठी आनंदाजी बातमी आहे. अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया उद्या म्हणजेच २ ऑगस्ट २०२२ पासून सुरू होणार आहे. व ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना २२ ऑगस्ट २०२२ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे.
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | प्रोबेशनरी ऑफीसर आणि मॅनेजमेंट ट्रेनी | 6432 |
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक
वयाची अट – 01 ऑगस्ट 2022 रोजी किमान 20 ते कमाल 30 वर्षे असणे आवश्यक आहे.
वयाची सूट – SC/ST – 05 वर्षे ; OBC – 03 वर्षे ; PWD – 10 वर्षे राहील.
अर्जाची फी – SC/ST/PWBD – 175 रुपये ; OBC / OPEN – 850 रुपये
नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत
जाहिरात – पाहा
Online Application: Apply Online
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 ऑगस्ट 2022