IBPS Recruitment 2022: IBPS RRB Clerk / PO Recruitment 2022

IBPS Recruitment 2022: IBPS मार्फत RRB CLERK व PO पदांच्या 8100+ जागांची भरती निघाली आहे

IBPS Recruitment 2022

एकूण जागा – 8100+

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता तुम्ही खाली दिलेल्या जाहिराती मध्ये वाचू शकता

वयाची अट

01/06/2022 रोजी वयोमर्यादा

ऑफिस असिस्टंट (Clerk): 18-28 वर्षे
अधिकारी स्केल 1 (PO): 18-30 वर्षे
ऑफिस स्केल 2 (व्यवस्थापक): 21-32 वर्षे
ऑफिसर स्केल 3 (वरिष्ठ व्यवस्थापक): 21-40 वर्षे

शासकीय नियमानुसार वयात सवलत लागू.

अर्जाची फी –

UR / OBC / EWS : रु. 850/-
SC/ST/PH : रु. १७५/-

पेमेंट मोड : ऑनलाइन

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत

जाहिरात: Click Link

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  27 जून 2022

Online Apply –

Office Assistant ( Clerk ) – Click Here

Officer Scale I , II , III ( PO ) – Click Here 

हे पण वाचा