IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1828 जागांसाठी भरती

एकूण पद संख्या: 1828 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1IT ऑफिसर (स्केल I)220
2ॲग्रीकल्चरल फिल्ड ऑफिसर (स्केल I)884
3राजभाषा अधिकारी (स्केल I)84
4लॉ ऑफिसर (स्केल I)44
5HR/पर्सोनेल ऑफिसर (स्केल I)61
6मार्केटिंग ऑफिसर (स्केल I)535

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: कॉम्पुटर सायन्स/कॉम्पुटर अँप्लिकेशन/ IT/इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स & इंस्ट्रुमेंटेशन मध्ये B.E/B.Tech किंवा पदव्युत्तर पदवी.

पद क्र.2: कृषी / फळबाग / पशुपालन / पशुवैद्यकीय विज्ञान / दुग्धशाळा विज्ञान / मत्स्यपालन विज्ञान / मत्स्यपालन / कृषी विपणन आणि सहकारिता / सहकार व बँकिंग /कृषी-वानिकी / वानिकी / कृषी जैवतंत्रज्ञान / अन्न विज्ञान / शेती व्यवसाय व्यवस्थापन / अन्न तंत्रज्ञान / डेअरी तंत्रज्ञान / शेती अभियांत्रिकी पदवी.

पद क्र.3: इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी.

पद क्र.4: LLB

पद क्र.5: (i) पदवीधर (ii) पर्सनल मॅनेजमेंट / औद्योगिक संबंध / मानव संसाधन / मानव संसाधन विकास / सामाजिक कार्य / कामगार कायदा पदव्युत्तर डिप्लोमा.

पद क्र.6: (i) पदवीधर (ii) MMS (मार्केटिंग)/ MBA (Marketing)/ PGDBA / PGDBM/ PGPM/ PGDM

वयाची अट: 01 नोव्हेंबर 2021 रोजी 20 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्जाचा शुल्क: General/OBC: ₹850/- [SC/ST/PWD: ₹175/-]

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 नोव्हेंबर 2021

परीक्षा:

पूर्व परीक्षा: 26 डिसेंबर 2021
मुख्य परीक्षा: 30 जानेवारी 2022

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात : पाहा

Online Application: Apply Online

अन्य महत्वाचे जॉब्स