एकूण पदसंख्या : 15 जागा
पदाचे नाव – सेक्रेटेरियल असिस्टंट, ज्युनियर बुलियन असिस्टंट , एंग्रावेर , ज्युनियर टेक्निशियन
शैक्षणिक पात्रता – Graduate/ ITI (Refer PDF)
वयाची अट: 01 मार्च 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र.1: 18 ते 28 वर्षे.
पद क्र.2: 18 ते 28 वर्षे.
पद क्र.3: 18 ते 28 वर्षे.
पद क्र.4: 18 ते 25 वर्षे.
नोकरी ठिकाण: मुंबई
अर्जाचा शुल्क : General/OBC/EWS: ₹600/- [SC/ST/PWD: ₹200/-]
ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 मार्च 2022
परीक्षा: एप्रिल / मे 2022
अधिकृत वेबसाईट: पाहा
जाहिरात (Notification): पाहा
Online Application: Apply Online [Starting: 31 जानेवारी 2022]