आयकर विभागात केरळ येथे खेळाडूंची भरती | Income Tax Department Recruitment 2021

Income Tax Department Recruitment 2021

Total: 07 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1कर सहाय्यक05
2मल्टी टास्किंग स्टाफ (MTS)02

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: (i) पदवीधर (ii) संबंधित क्रीडा पात्रता.
पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित क्रीडा पात्रता.


क्रीडा पात्रता: राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू/आंतरविद्यालयामध्ये विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू/अखिल भारतीय शाळेने आयोजित केलेल्या राष्ट्रीय खेळ /खेळांमध्ये भाग घेणारे खेळाडू/राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित खेळाडू (सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा)

वयाची अट: 01 एप्रिल 2021 रोजी, [UR: 05 वर्षे सूट, OBC: 08 वर्षे सूट, SC/ST: 10 वर्षे सूट]

पद क्र.1: 18 ते 27 वर्षे
पद क्र.2: 18 ते 25 वर्षे
नोकरी ठिकाण: केरळ

Fee: फी नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता: Deputy Commissioner of Income-Tax (HQ)(Admn.) O/o the Principal Chief Commissioner of Income-Tax, Kerala, C.R. Building, I.S. Press Road Kochi 682018

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 31 डिसेंबर 2021

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification)

अन्य महत्वाचे जॉब्स