भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये खेळाडूंची भरती

एकूण पद संख्या: 257 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1पोस्टल असिस्टंट93
2सॉर्टिंग असिस्टंट09
3पोस्टमन113
4मेलगार्डNil
5मल्टी टास्किंग स्टाफ42

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1 ते 4: (i) 12वी उत्तीर्ण (ii) मूलभूत संगणक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र

पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण (ii) मूलभूत संगणक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र.

क्रीडा पात्रता: (i) राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू (ii) आंतर-विद्यापीठ क्रीडा मंडळाने आयोजित केलेल्या आंतर-विद्यापीठ स्पर्धांमध्ये आपल्या विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू (iii) अखिल भारतीय शालेय खेळ महासंघाद्वारे आयोजित राष्ट्रीय खेळ/शाळेसाठी खेळांमध्ये राज्य शालेय संघांचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू (iv) नॅशनल फिजिकल एफिशिअन्सी ड्राईव्ह अंतर्गत ज्या खेळाडूंना शारीरिक कार्यक्षमतेत राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

वयाची अट: 27 नोव्हेंबर 2021 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पद क्र.1 ते 4: 18 ते 27 वर्षे
पद क्र.5: 18 ते 25 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

अर्जाचा शुल्क: General/OBC: ₹200/- [SC/ST/महिला/ट्रान्सजेंडर महिला: फी नाही]

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 नोव्हेंबर 2021 (06:00 PM)

हे पण वाचा