भारतीय सैन्याच्या मुख्यालय-1 सिग्नल प्रशिक्षण केंद्रात विविध पदांची भरती

Indian Army HQ 1 STC Recruitment 2021, भारतीय सैन्याच्या मुख्यालय-1 सिग्नल प्रशिक्षण केंद्रात विविध पदांची भरती

एकूण पदसंख्या: 21 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या
1 निम्न श्रेणी लिपिक 10
2 सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर (OG) 08
3 सिव्हिलियन टीचिंग इंस्ट्रुटर 02
4 स्टेनोग्राफर ग्रेड-II 01

Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)

पद क्र.1: (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टाइपिंग 30 श.प्र.मि.
पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना (iii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.3: B.Sc (फिजिक्स किंवा समतुल्य)
पद क्र.4: (i) 12वी उत्तीर्ण (ii) कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 82 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी).

वय मर्यादा: 11 ऑक्टोबर 2021 रोजी [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पद क्र.1, 3 & 4: 18 ते 25 वर्षे
पद क्र.2: 18 ते 27 वर्षे

नोकरी ठिकाण: मध्यप्रदेश

अर्जाचा शुल्क: General/OBC: ₹50/- [SC/ST/ExSM: फी नाही]

अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Presiding Officer, Civilian Direct Recruitment (Scrutiny of Applications) Board, Headquarters 1 Signal Training Centre, Jabalpur (MP)-482001.

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 11 ऑक्टोबर 2021

अन्य महत्वाचे जॉब्स