भारतीय सैन्य दलात ‘ग्रुप C’ पदांसाठी भरती | Indian Army Recruitment 2022

Indian Army Recruitment 2022:- Direct Recruitment Of Civilian Group ‘C’ In Amc Units

Indian Army Recruitment 2022

पदाचे नाव & तपशील:

पदाचे नावपद संख्या
बार्बर09
चौकीदार12
LDC03
सफाईवाली35
हेल्थ इंस्पेक्टर18
कुक03
ट्रेडसमन मेट08
वार्ड सहाय्यिका53
वॉशरमन17

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: 10वी उत्तीर्ण
पद क्र.2: 10वी उत्तीर्ण
पद क्र.3: (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. व हिंदी टाइपिंग 30 श.प्र.मि.
पद क्र.4: 10वी उत्तीर्ण
पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण (ii) सॅनेटरी इंस्पेक्टर कोर्स
पद क्र.6 (i) 10वी उत्तीर्ण (ii) भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान.
पद क्र.7: 10वी उत्तीर्ण
पद क्र.8: 10वी उत्तीर्ण
पद क्र.9: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लष्करी/नागरी कपडे चांगले धुण्यास सक्षम असणे आवश्यक आहे.


वयाची अट: 15 जून 2022 रोजी [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पद क्र.1 ते 4 & 6 ते 9: 18 ते 25 वर्षे
पद क्र.5: 18 ते 27 वर्षे


नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्जाचा शुल्क: ₹100/-

अर्ज पाठविण्याचा पत्ता: Commandant,Command Hospital (EC) Alipore, Kolkata- 700027

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 15 जून 2022

Important Links

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात / (Application Form): पाहा

हे पण वाचा