भारतीय सैन्य 135th टेक्निकल पदवीधर कोर्स-जुलै 2022 | Indian Army TGC Recruitment

Indian Army TGC Recruitment

कोर्सचे नाव: 135th टेक्निकल पदवीधर कोर्स जुलै 2022

जागा: 40 जागा

पदाचे नाव & तपशील:

अ.क्र.इंजिनिअरिंग शाखापद संख्या
1सिव्हिल/बिल्डिंग कंस्ट्रक्शन टेक्नोलॉजी09
2आर्किटेक्चर01
3मेकॅनिकल05
4इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स03
5कॉम्पुटर सायन्स & इंजिनिअरिंग/कॉम्पुटर टेक्नोलॉजी/Info Tech/M.Sc कॉम्पुटर सायन्स08
6आयटी IT03
7इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन 01
8टेलिकम्युनिकेशन 01
9इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन02
10एरोनॉटिकल / एरोस्पेस/एव्हिओनिक्स01
11इलेक्ट्रॉनिक्स01
12इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन/ इन्स्ट्रुमेंटेशन01
13प्रोडक्शन01
14इंडस्ट्रियल/ मॅन्युफॅक्चरिंग01
15Opto इलेक्ट्रॉनिक्स01
16ऑटोमोबाइल01

शैक्षणिक पात्रता: संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी किंवा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षातील उमेदवार.

वयाची अट: जन्म 02 जुलै 1995 ते 01 जुलै 2002 दरम्यान.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्जाचा शुल्क: फी नाही.

ऑनलाईन पद्धतीनेअर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 जानेवारी 2022 (03:00 PM)

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात: पाहा

Online Application: Apply Online

अन्य महत्वाचे जॉब्स