भारतीय तटरक्षक दलात 322 जागांसाठी भरती | Indian Coast Guard Recruitment 2022

Indian Coast Guard Recruitment 2022

पद संख्या: 322

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1नाविक (जनरल ड्युटी-GD)260
2नाविक (डोमेस्टिक ब्राँच-DB)35
3यांत्रिक (मेकॅनिकल)13
4यांत्रिक (इलेक्ट्रिकल)09
5यांत्रिक (इलेक्ट्रॉनिक्स)05

शैक्षणिक पात्रता:

नाविक (GD): 12 वी उत्तीर्ण (गणित & भौतिकशास्त्र)
नाविक (DB): 10 वी उत्तीर्ण
यांत्रिक: (i) 10वी/12वी उत्तीर्ण (ii) इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन (रेडिओ / पॉवर) इंजिनिअरिंग डिप्लोमा.


शारीरिक पात्रता:

उंची: किमान 157 सेमी.
छाती: फुगवून 5 सेमी जास्त.
वयाची अट:

नाविक (GD) : जन्म 01 ऑगस्ट 2000 ते 31 जुलै 2004 च्या दरम्यान झालेला असावा.
नाविक (DB): जन्म 01 ऑक्टोबर 2000 ते 30 सप्टेंबर 2004 च्या दरम्यान झालेला असावा.
यांत्रिक: जन्म 01 ऑगस्ट 2000 ते 31 जुलै 2004 च्या दरम्यान झालेला असावा.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: General/OBC: ₹250/- [SC/ST: फी नाही]

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 जानेवारी 2022 (05:00 PM)

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online Application: Apply Online [Starting: 04 जानेवारी 2022]

हे पण वाचा