भारतीय नौदल SSC ऑफिसर पदाच्या 50 जागांसाठी भरती | Indian Navy Recruitment 2022

एकूण पदसंख्या : 50 जागा

पदाचे नाव: शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर (SSC)

पद क्रमांक | ब्रांच /कॅडर | पद संख्या
टेक्निकल ब्रांच
SSC X (IT) -50

Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)

टेक्निकल ब्रांच: 60% गुणांसह BE/B.Tech (कॉम्प्युटर सायन्स/कॉम्प्युटर इंजिनिअरिंग/IT) किंवा M.Sc (कॉम्प्युटर/IT) किंवा MCA किंवा M.Tech (कॉम्प्युटर/IT)
वय मर्यादा
जन्म 02 जुलै 1997 ते 01 जानेवारी 2003 दरम्यान.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्जाचा शुल्क: फी नाही.
ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 फेब्रुवारी 2022

अर्ज करण्यास सुरवात 27 जानेवारी 2022 पासून होईल

हे पण वाचा