भारतीय नौदल स्पोर्टस कोटा प्रवेश – 01/2022 बॅच | Indian Navy Sailor Recruitment 2021

Indian Navy Sailor Recruitment 2021

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावशैक्षणिक पात्रता
1सेलर- डायरेक्ट ऍन्ट्री पेटी ऑफिसरकोणत्याही शाखेतील 12वी उत्तीर्ण.
2सेलर- सिनिअर सेकेंडरी रिक्रूटमेंट (SSR)कोणत्याही शाखेतील 12वी उत्तीर्ण.
3सेलर- मॅट्रीक रिक्रूट्स (MR)10वी उत्तीर्ण.

क्रीडा प्रकार: उत्कृष्ट खेळाडूं ज्यांनी पुढीलपैकी सहभाग घेतला आहे, आंतरराष्ट्रीय / कनिष्ठ किंवा वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धा / वरिष्ठ राज्य ऍथलेटिक्समध्ये अखिल भारतीय आंतर विद्यापीठ चॅम्पियनशिप, अ‍ॅथलेटिक्स, एक्वाटिक्स, बास्केट-बॉल, बॉक्सिंग, क्रिकेट, फुटबॉल, जिम्नॅस्टिक, हँडबॉल, हॉकी, कबड्डी, व्हॉलीबॉल, वेटलिफ्टिंग, कुस्ती, स्क्वॉश, बेस्ट फिजिक, फेंसिंग, गोल्फ, टेनिस, केकिंग आणि कॅनोइंग, रोइंग, शूटिंग, सेलिंग & विंड सर्फिंग.

वयाची अट:

पद क्र.1: जन्म 01 फेब्रुवारी 2000 ते 31 जानेवारी 2005 दरम्यान झालेला असावा.
पद क्र.2: जन्म 01 फेब्रुवारी 2001 ते 31 जानेवारी 2005 दरम्यान झालेला असावा.
पद क्र.3: जन्म 01 एप्रिल 2001 ते 31 मार्च 2005 दरम्यान झालेला असावा.


उंची: किमान 157 सेमी.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्जाचा शुल्क: फी नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Secretary, Indian Navy Sports Control Board, 7th Floor, Chankya Bhavan, Integrated Headquarters, MoD (Navy), New Delhi- 110 021

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 25 डिसेंबर 2021

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात: पाहा

अर्ज: पाहा

अन्य महत्वाचे जॉब्स