भारतीय नौदलात सेलर (MR) पदाच्या 300 जागांसाठी भरती

Indian Navy Sailor Recruitment 2021(भारतीय नौदलात सेलर (MR) पदाच्या 300 जागांसाठी भरती)

एकूण पदसंख्या: 300 जागा

पदाचे नाव & तपशील:

पदाचे नाव पद संख्या
सेलर (MR) एप्रिल 2022 बॅच (शेफ, हाईजिनिस्ट, स्टुअर्ड)300

शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण (SSC).

शारीरिक पात्रता:

उंचीशारीरिक फिटनेस चाचणी (PET)
किमान 157 सेमी.7 मिनिटात,1.6 किमी धावूणे, 20 स्क्वॅट अप (उठक बैठक) आणि 10 पुश-अप.

वयाची अट: जन्म 01 एप्रिल 2002 ते 31 मार्च 2005 दरम्यान.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्जाचा शुल्क: फी नाही.

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 नोव्हेंबर 2021

Online Application: Apply Online [Starting: 29 ऑक्टोबर 2021]

हे पण वाचा