10 वी उत्तीर्णांना भारतीय पोस्ट विभागात नोकरीची संधी | Indian Post Recruitment 2022

Indian Post Recruitment 2022:- भारतीय डाक विभाग अंतर्गत “ग्रामीण डाक सेवक” पदांच्या एकूण 38926 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे

Indian Post Recruitment 2022

पदाचे नाव – ग्रामीण डाक सेवक, ब्रांच पोस्ट मास्टर , असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर

पद संख्या – 3026 जागा

शैक्षणिक पात्रता –

(i) फक्त 10 वि पास आवश्यक.
(ii) मराठी / कोकणी भाषेचे ज्ञान आवश्यक

वयोमर्यादा – 18 ते 40 वर्षे

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज शुल्क – रु. 100

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख – 02 मे 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 जून 2022

Important Links

अधिकृत वेबसाईट – www.indiapost.gov.in

जाहिरात – Click Here

Registration – Click Here

Apply Online – Click Here

Payment Link – Click Here

हे पण वाचा