पदसंख्या: 300 जागा
पदाचे नाव: ट्रेड अप्रेंटिस /टेक्निशियन अप्रेंटिस
शैक्षणिक पात्रता: संबंधित इंजिनिअरिंग डिप्लोमा / पदवीधर/12वी उत्तीर्ण/ 10वी+ITI उत्तीर्ण
वयाची अट: 30 नोव्हेंबर 2021 रोजी 18 ते 24 वर्षे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: पूर्व भारत
Fee: फी नाही.
ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 डिसेंबर 2021 (05:00 PM)
लेखी परीक्षा: 09 जानेवारी 2022
अधिकृत वेबसाईट: पाहा
जाहिरात (Notification): पाहा
Online Application: Apply Online