कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत भरती | Kalyan Dombivli Mahanagarpalika Recruitment 2022

Kalyan Dombivli Mahanagarpalika Recruitment 2022:- announces new Recruitment to FullFill the Vacancies For the posts ANM.

Kalyan Dombivli Mahanagarpalika Recruitment 2022

पदाचे नाव: ANM.

एकूण पदसंख्या : 34 पदे.

शैक्षणिक पात्रता: एएनएम कोर्ससह 10वी उत्तीर्ण.

वेतन: रु. 18,000/-

वयोमर्यादा: 18 ते 65 वर्षे

नोकरी ठिकाण: कल्याण.

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.

निवड प्रक्रिया: मुलाखत.

मुलाखतीची तारीख: 11 आणि 12 एप्रिल 2022.

मुलाखतीची पत्ता: आचार्य अंत्रे रंगमंदिर, कॉन्फरन्स हॉल , पहिला मजला, कै. शंकरराव झुंझारराव संकुल सुभाष मैदान जवळ, शंकरराव चौक, कल्याण (पश्चिम) , ता. कल्याण , जि. ठाणे.

Important links

Notification (जाहिरात):- येथे क्लिक करा

Application Form (अर्जाचा नमुना)

Official Website(अधिकृत वेबसाईट):- येथे क्लिक करा

हे पण वाचा