कोल्हापूर महानगरपालिका भरती | Kolhapur Mahanagarpalika Recruitment 2021

Kolhapur Mahanagarpalika Recruitment 2021

कोल्हापूर महानगरपालिका, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय भरती २०२१.

पदाचे नाव: CHB शिक्षक.
पदसंख्या : 25 पदे.
नोकरी ठिकाण: कोल्हापूर.
अर्ज करण्याची पद्धत :ऑफलाईन.
निवड प्रक्रिया: मुलाखत.
मुलाखतीचा दिनांक : 21 डिसेंबर 2021.

मुलाखतीची पत्ता: यशवंतराव चव्हाण (K.M.C.) महाविद्यालय, कोल्हापूर, 2032 ‘अ’ प्रभाग, धोत्री गल्ली, गंगावेश, कोल्हापूर – 416 012.

Notification (जाहिरात)

Official website

अन्य महत्वाचे जॉब्स