कोकण रेल्वेत पदवीधर/टेक्निशियन अप्रेंटिस पदांच्या 139 जागांसाठी भरती

Konkan Railway Recruitment 2021 (कोकण रेल्वेत पदवीधर/टेक्निशियन अप्रेंटिस पदांच्या 139 जागांसाठी भरती)

एकूण पद संख्या: 139 जागा

पदाचे नाव & तपशील:

अ.क्र.पदाचे नावशाखा/विषयपद संख्या
1पदवीधर अप्रेंटिसBE (सिव्हिल)30
BE (इलेक्ट्रिकल )30
BE (इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन)18
BE (मेकॅनिकल)09
2टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिसडिप्लोमा (सिव्हिल)24
डिप्लोमा (इलेक्ट्रिकल)28

शैक्षणिक पात्रता:

पदवीधर अप्रेंटिस: संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी.
टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस: संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा.

वयाची अट: 01 ऑक्टोबर 2021 रोजी 21 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: कोकण रेल्वे कार्यक्षेत्र.

अर्जाचा शुल्क: General/OBC: ₹100/- [SC/ST/EWS/PWD/अल्पसंख्यक/महिला: फी नाही]

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 नोव्हेंबर 2021

हे पण वाचा