महाराष्ट्र कृषी विभागात 07 जागांसाठी भरती

Krushi Recruitment 2021 (महाराष्ट्र कृषी विभागात 07 जागांसाठी भरती)

एकूण पद संख्या: 07 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1राज्य प्रमुख व्यवस्थापक01
2उपक्रम विकास व्यवस्थापक01
3अन्न तंत्रज्ञान व्यवस्थापक02
4सामाजिक क्षेत्र व्यवस्थापक01
5व्यवस्थापक (MIS)01
6कार्यकारी सहाय्यक (सामान्य प्रशासन)01

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: (i) अन्न व्यवसाय व्यवस्थापन/कृषी पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा (ii) 08-10 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) B.E./B.Tech (ii) MBA/ PGDM (iii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) M.Sc/B.Tech (फूड टेक्नोलॉजी/फूड इंजिनिअरिंग) (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.4: (i) MSW किंवा समाजशास्त्र/ मानववंशशास्त्र/सामाजिक मानववंशशास्त्रमध्ये पदव्युत्तर पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.5: (i) डेटा ॲनालिटिक्स/ स्टॅटिस्टिक्स/MBA/अर्थशास्त्र पदव्युत्तर पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.6: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 01 वर्षे अनुभव

वयाची अट: 30 ऑक्टोबर 2021 रोजी 50 वर्षांपर्यंत.

नोकरी ठिकाण: महाराष्ट्र

अर्जाचा शुल्क: फी नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता: Nodal Officer (PMFME), Commissionerate of Agriculture, Sakhar Sankul, Shivajinagar, Pune – 411005 किंवा [email protected]

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 27 ऑक्टोबर 2021 (05:30 PM)

अन्य महत्वाचे जॉब्स