LIC HFL Recruitment 2022: LIC मार्फत असिस्टंट व असिस्टंट मॅनेजर पदांची भरती जाहीर

LIC HFL Recruitment 2022: LIC Assistant / Assistant Manager येथे विविध पदांच्या 80 जागांची भरती निघाली आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2022 आहे, या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे

LIC HFL Recruitment 2022

एकूण जागा – 80 जागा

पदांचा तपशील –

पदाचे नावजागा
LIC Assistant –50 जागा 
LIC Assistant Manager 30 जागा 

शैक्षणिक पात्रता  – शैक्षणिक पात्रता तुम्ही खाली दिलेल्या  जाहिराती मध्ये वाचू शकता

वयाची अट – 01 जानेवारी 2022 रोजी किमान 21 ते कमाल 28 वर्षे आहे  

अर्जाची फी –  800 रुपये /- 

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत 

जाहिरात – Click Here

अर्ज लिंक – Click Here

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 ऑगस्ट 2022

अन्य महत्वाचे जॉब्स