अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती २०२२

MAHA Food Recruitment 2022

पदाचे नाव – वाहनचालक आणि शिपाई
पदसंख्या – 06 जागा
शैक्षणिक पात्रता – 10th Pass (Refer PDF)
नोकरी ठिकाण – मुंबई
वयोमर्यादा -18 ते 40 वर्षे
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता – आस्थापना शाखा, इमारत क्रमांक- 219, दुसरा मजला, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, डॉ. मॅडम कामा रोड, मंत्रालय, मुंबई-400032
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 जानेवारी 2022

Notification (जाहिरात)

Official Website(अधिकृत वेबसाईट)

अन्य महत्वाचे जॉब्स