महाजनको मार्फत खापरखेडा येथे भरती | Mahagenco Khaparkheda Apprentice Bharti 2022

Mahagenco Khaparkheda Apprentice Bharti 2022:- notification for engagement of graduate & diploma engineer apprentices trainees at khaperkheda thermal power station nagpur.

Mahagenco Khaparkheda Apprentice Bharti 2022

पद संख्या :- 10 जागा

पदाचे नाव :- शिकाऊ उमेदवार

शैक्षणिक पात्रता :- डिप्लोमा / डिग्री पास
आवश्यक trades (Electrical/Mechanical/Civil/EXTC/Instrumentation

नोकरी ठिकाण :- नागपूर

वयोमर्यादा :- 30 मार्च 2022 रोजी किमान 18 ते 30 वर्ष

वेतनमान :- 8 ते 9 हजार रुपये

अर्ज पद्धती :- ऑनलाईन व ऑफलाईन

ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत :- अर्ज करण्याची शेवटची तारीख ही दिनांक 08 एप्रिल 2022 आहे.

ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता – HR Section, Saudamini Building, Khaparkheda Thermal Power Station,Nagpur – 441102

Important Links

जाहिरात :- येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट :- येथे क्लिक करा

ऑनलाईन Apply लिंक :- येथे क्लिक करा

ऑफलाइन अर्ज करण्याची मुदत :- अर्ज करण्याची शेवटची तारीख ही दिनांक 11 एप्रिल 2022 आहे.

अन्य महत्वाचे जॉब्स