Mahagenco Nagpur Recruitment 2022: महाजनको मार्फत नागपूर येथे 196 जागांची भरती

Mahagenco Nagpur Recruitment 2022:- महाजनको मार्फत नागपूर येथे विविध पदांच्या 196 जागांची शिकाऊ उमेदवार भरती निघाली आहे.

Mahagenco Nagpur Recruitment 2022

एकूण जागा – 196 जागा

पदांचा तपशील –

वायरमन20 जागाApply Link
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक11 जागाApply Link
वेल्डर20 जागाApply Link
आयटीईएसम20 जागाApply Link
कोपा15 जागाApply Link
टर्नर10 जागाApply Link
मशिनिस्ट05 जागाApply Link
फिटर40 जागाApply Link
इलेक्ट्रिशियन25 जागाApply Link
पॉवर इलेक्ट्रिशियन15 जागाApply Link
मशिनिस्ट ग्राइंडर05 जागाApply Link

शैक्षणिक पात्रता – 10 वि ऊत्तीर्ण व संबंधित विषयात Iti ऊत्तीर्ण आवश्यक.

वयाची अट – नमूद नाही

अर्जाची फी – नाही

नोकरी ठिकाण – कोराडी नागपूर

जाहिरात Click Here

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 जून 2022

ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यासोबत एक Excel File ही तुम्हाला ई-मेल ला पाठवायची आहे सोबतच काही कागदपत्रे सुदधा जोडून स्कॅन करून ती इमेल ला पाठवयची आहे. आणि ऑनलाईन अर्ज केल्याची प्रत सुद्धा पाठवायची आहे.

हे पण वाचा