१० वी उत्तीर्णांना महाजनको नाशिक येथे नोकरीची संधी; त्वरित अर्ज करा

Mahagenco Nashik ITI Apprentice Bharti 2022:- महाजनको नाशिक येथे विविध पदांच्या 60 + जागांची शिकाऊ उमेदवार भरती निघाली आहे , अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑगस्ट 2022 आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे

Mahagenco Nashik ITI Apprentice Bharti 2022

Mahagenco Nashik ITI Apprentice Bharti 2022

एकूण जागा – 60+ जागा

पदांचा तपशील –    

  1. Electrician 
  2. Fitter
  3. Wireman
  4. Welder
  5. Instrument Mechanic 
  6. Electronic Mechanic 
  7. Machinist 

शैक्षणिक पात्रता  – 10 वि व संबंधित विषयात ITI ऊत्तीर्ण आवश्यक

वयाची अट – 01 ऑगस्ट 2022 रोजी किमान 18 ते कमाल 38 वर्षे आहे 

वयाची सूट – SC/ST – 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील 

अर्जाची फी – फी नाही 

नोकरी ठिकाण – नाशिक 

जाहिरात – Click Here

अर्ज लिंक – 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 ऑगस्ट 2022

ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता –  नाशिक औ.वि.केंद्र एकलहरे , मानव संसाधन विभाग , NTPS कॉलनी, नाशिक, महाराष्ट्र – ४२२१०५

अन्य महत्वाचे जॉब्स