Mahatransco Ahmednagar Recruitment 2022 : महापारेषण मार्फत अहमदनगर येथे अँप्रेटीस भरती

Mahatransco Ahmednagar Recruitment 2022: (MahaTransco Recruitment 2022) Mahapareshan Ahmednagar Bharti 2022 महापारेषण मार्फत अहमदनगर येथे शिकाऊ उमेदवार पदांच्या 37 जागांची भरती निघाली आहे.

Mahatransco Ahmednagar Recruitment 2022

एकूण जागा – 37

पदांचा तपशील – Electrician – 37 जागा

शैक्षणिक पात्रता – 10 वि ऊत्तीर्ण व ITI in Electrician असणे आवश्यक.

वयाची अट – किमान 18 ते कमाल 30 वर्षे

वयाची सूट – SC / ST – 05 वर्ष सूट

अर्जाची फी – फी नाही

नोकरी ठिकाण – अहमदनगर ( बाभळेश्वर )

जाहिरात Click Here

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जून 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज लिंक येथे बघा

हे पण वाचा