महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत अप्रेंटिस पदाच्या 117 जागांसाठी भरती

34 जागांसाठी भरती (कोल्हापूर)

एकूण पदसंख्या: 34 जागा

पदाचे नाव: विजतंत्री अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) ITI (विजतंत्री)

वयाची अट: 18 वर्षे पूर्ण.

नोकरी ठिकाण: कोल्हापूर

अर्जाचा शुल्क: फी नाही.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 नोव्हेंबर 2021

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online


40 जागांसाठी भरती (कराड)

एकूण पदसंख्या : 40 जागा

पदाचे नाव: विजतंत्री अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) ITI (विजतंत्री)

वयाची अट: 27 ऑक्टोबर 2021 रोजी 18 वर्षे पूर्ण.

नोकरी ठिकाण: कराड

अर्जाचा शुल्क: : फी नाही.

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 नोव्हेंबर 2021

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात: पाहा

Online Application: Apply Online


06 जागांसाठी भरती (रत्नागिरी)

एकूण पद संख्या: 06 जागा

पदाचे नाव: विजतंत्री अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) ITI (विजतंत्री)

नोकरी ठिकाण: रत्नागिरी

अर्जाचा शुल्क: फी नाही.

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 नोव्हेंबर 2021

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात: पाहा

Online Application: Apply Online


37 जागांसाठी भरती (सांगली)

एकूण पद संख्या: 37 जागा

पदाचे नाव: विजतंत्री अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) ITI (विजतंत्री)

नोकरी ठिकाण: सांगली

अर्जाचा शुल्क: फी नाही.

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 नोव्हेंबर 2021

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात: पाहा

Online Application: Apply Online

अन्य महत्वाचे जॉब्स