महापारेषण मार्फत औरंगाबाद मध्ये या विभागात भरती | MAHATRANSCO Apprentice Recruitment 2022

MAHATRANSCO Apprentice Recruitment 2022

पदाचे नाव – Electrician Apprentice

वयाची अट – 31 जानेवारी रोजी 18 ते 38 वर्षे

(मागासवर्गीय/आर्थिक दुर्बलघटक यांना 05 वर्षे सूट)

अर्जाची फी – फी नाही

नोकरी ठिकाण – 400 kv ग्रहण केंद्र थापटीतांडा , 765 kv ग्रहण केंद्र एकतुनी, वाळूज

अर्ज करण्याची पद्धत: Email

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जानेवारी 2022

जाहिरात थापटीतांडा

जाहिरात एकतुनी

जाहिरात वाळूज

अधिकृत वेबसाइट

ई-मेल पाठवण्याचा पत्ता – Refer (Pdf)

हे पण वाचा