महापारेषण मार्फत बीड , गिरवली , कुंभारगाव येथे भरती | MAHATRANSCO Beed Apprentice 2022

MAHATRANSCO Beed Apprentice 2022

एकूण जागा – 77

शैक्षणिक पात्रता – 10 वि व संबंधित विषयात ITI ऊत्तीर्ण आवश्यक.

वयाची अट – 18 ते 38 वर्षे आहे तसेच

वयाची सूट SC/ST/EWS साठी 5 वर्षांची सूट

अर्जाचा शुल्क – नाही

अर्ज करण्याची पद्धत – Online व Offline पद्धतीने

नोकरी ठिकाण – बीड , गिरवली , कुंभारगाव

अधिकृत वेबसाइट (Official Website) – Click Here

जाहिरात (Notification)-

बीड Click Here

गिरवली Click Here

कुंभारगाव Click Here

Apply Link-

बीड Click Here

गिरवली Click Here

कुंभारगाव Click Here

ऑनलाइन apply केल्यावर त्यासोबत त्याचा एक screenshot काढुन जाहीराती मध्ये दिलेला अर्ज भरून आवश्यक ती कागदपत्रे खालील पत्त्यावर पाठवा

ऑफलाईन अर्ज पाठवण्याचा पत्ता –

बीड

कार्यकारी अभियंता,अउदा संवसु विभाग ,
132 kv उपकेंद्र परिसर , ईदगाह नाका , नाळवंडी रोड , बीड – 431122

गिरवली

कार्यकारी अभियंता, 400 kv ग्र.के.
संवसु विभाग , मुकुंदराज नगर , मु. पो. गिरवली
ता.आंबेजोगाई जिल्हा बीड – 431519

कुंभारगाव
कार्यालय कार्यकारी अभियंता,400 के व्ही ग्रहण केंद्र विभाग , म रा वि पा कं म कुंभारगाव , नांदेड हैद्राबाद रोड मारताळ्याजवळ ता.लोहा. जिल्हा नांदेड – 431602

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 फेब्रुवारी 2022

अन्य महत्वाचे जॉब्स