महापारेषण कंपनी मार्फत चंद्रपूर येथे भरती | Mahatransco Chandrapur Apprentice Recruitment 2022

Mahatransco Chandrapur Apprentice Recruitment 2022

एकूण पदसंख्या – 53

पदाचे नाव
विजतंत्रि – 53

शैक्षणिक पात्रता – 10 वि संबंधित विषयात ITI ऊत्तीर्ण आवश्यक

वयाची अट – 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय साठी 5 वर्षे वयाची सूट राहील )

नोकरी ठिकाण – चंद्रपूर

अर्ज पध्दती – ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतीने करणे आवश्यक आहे.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 ते 31 जानेवारी 2022

ऑफलाईन अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख – 11 फेब्रुवारी 2022 सायंकाळी 6:00 वाजेपर्यंत

ऑफलाईन अर्ज पाठवण्याचा पत्ता – अधीक्षक अभियंता यांचे कार्यालय ,अउदा संवसु प्रविभाग ,महापारेषण,डॉ. माडूरवार इमारत , दुसरा माळा,विवेक नगर ,मूल रोड,चंद्रपूर, 442401

अधिकृत वेबसाइट

जाहिरात

हे पण वाचा