Mahatransco Koradi Apprentice Bharti 2022: महापारेषण नार्फत कोराडी येथे शिकाऊ उमेदवार भरती

Mahatransco Koradi Apprentice Bharti 2022:- (MahaTransco Recruitment 2022) महापारेषण मार्फत नागपूर कोराडी येथे विविध पदांच्या 10 जागांची शिकाऊ उमेदवार भरती निघाली आहे.

Mahatransco Koradi Apprentice Bharti 2022

एकूण जागा – 10

शैक्षणिक पात्रता – 10 वि Electrician ट्रेड मध्ये Iti ऊत्तीर्ण आवश्यक

वयाची अट – 9 जून 2022 रोजी किमान 18 ते कमाल 33 वर्ष राहील व मागासवर्गीय प्रवर्गासाठी 05 वर्षाची सूट राहील.

अर्जाची फी – फी नाही

अर्ज पद्धत – ऑनलाईन व ऑफलाईन

नोकरी ठिकाण – नागपूर ( कोराडी )

जाहिरात व अर्जाचा नमुना Click Here

ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात – 9 जून 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जून 2022

ऑनलाईन अर्ज लिंकClick Here

ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता

400 Kv ग्रहण केंद्र,कोराडी विभाग – १ नागपूर – ४४००३०

ऑफलाईन अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख – 20 जून 2022

टीप –

ऑफलाईन अर्जासोबत काही कागदपत्रे हे Self Attest करून पाठवायचे आहे ते बघण्यासाठी वर दिलेली जाहिरात सविस्तर वाचा. व त्यानंतरच अर्ज करा

अन्य महत्वाचे जॉब्स