एकूण जागा – 29
शैक्षणिक पात्रता – 10 वि व संबंधित विषयात ITI ऊत्तीर्ण आवश्यक.
वयाची अट – 18 ते 38 वर्षे आहे तसेच
वयाची सूट – SC/ST/EWS साठी 5 वर्षांची सूट
अर्ज शुल्क – नाही
अर्ज करण्याची पद्धत – Online व Offline पद्धतीने
नोकरी ठिकाण – लातूर
अधिकृत वेबसाइट (Official Website)– Click Here
जाहिरात (Notification) – Click Here
Apply Link – Click Here
ऑनलाइन apply केल्यानंतर त्यासोबत त्याचा एक screenshot काढुन जाहीराती मध्ये दिलेला अर्ज भरून आवश्यक ती कागदपत्रे खालील पत्त्यावर पाठवा
अर्ज पाठवण्याचा पत्ता –
कार्यकारी अभियंता,अउदा संवसु विभाग , महापारेषण लातूर , 132 kv उपकेंद्र परिसर , MIDC प्लॉट नंबर 21 लातूर , 413512
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 फेब्रुवारी 2022