Mahatransco Nagpur Apprentice Bharti 2022: महापारेषण मार्फत नागपूर येथे शिकाऊ उमेदवार भरती

Mahatransco Nagpur Apprentice Bharti 2022: महापारेषण मार्फत नागपूर येथे विविध पदांच्या 48 जागांची शिकाऊ उमेदवार भरती निघाली आहे.

Mahatransco Nagpur Apprentice Bharti 2022

एकूण जागा – 48

शैक्षणिक पात्रता – 10 वि Electrician ट्रेड मध्ये ITI ऊत्तीर्ण आवश्यक

वयाची अट – 14 जून 2022 रोजी किमान 18 ते कमाल 38 वर्ष राहील व मागासवर्गीय प्रवर्गासाठी 05 वर्षाची सूट राहील.

अर्जाची फी – फी नाही

अर्ज पद्धत – ऑनलाईन व ऑफलाईन

नोकरी ठिकाण – नागपूर

जाहिरात Click Here

ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात – 8 जून 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 जून 2022

ऑनलाईन अर्ज लिंक – 8 जून ला उपलब्ध होईल

ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता –

अउदा (संवसु) विभाग , दुसरा माळा , मोहता अपार्टमेंट छावणी , काटोल रोड , नागपूर – 440013

ऑफलाईन अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख – 20 जून 2022

टीप
ऑफलाईन अर्जासोबत काही कागदपत्रे हे self attest करून पाठवायचे आहे ते बघण्यासाठी वर दिलेली जाहिरात सविस्तर वाचा. व त्यानंतरच अर्ज करा

हे पण वाचा