Mahatransco Nagpur Recruitment 2022: महापारेषण नागपूर अंतर्गत 22 जागांची भरती

Mahatransco Nagpur Recruitment 2022: महापारेषण नागपूर येथे विविध पदांच्या 22 जागांची शिकाऊ उमेदवार भरती निघाली आहे

Mahatransco Nagpur Recruitment 2022

एकूण जागा – 22

पदांचा तपशील – Electrician – 22 जागा

शैक्षणिक पात्रता – 10 वि व ELECTRICIAN मध्ये ITI ऊत्तीर्ण आवश्यक.

वयाची अट – 18 ते 33 वर्षे राहील.

वयाची सूट – मागासवर्गीय प्रवर्गासाठी 05 वर्ष सूट राहील.

अर्जाची फी – फी नाही

अर्ज पद्धत – ऑनलाईन व ऑफलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 जून 2022

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 जून 2022

नोकरी ठिकाण – नागपूर

ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता ग्रहण केंद्र, रिंगमेन विभाग, प्रकाश भवन, 1 ला माळा, लिंक रोड,गड्डीगुदाम, सदर, नागपूर, 440001.

जाहिरात व ऑफलाईन अर्ज नमुना Click Here

ऑनलाईन Apply लिंकयेथे बघा

हे पण वाचा