महापारेषण मार्फत नांदेड येथे भरती | Mahatransco Nanded Apprentice Bharti 2022

Mahatransco Nanded Apprentice Bharti 2022, MahaTransco Apprentice Bharti, MAHATRANSCO Recruitment 2022

Mahatransco Nanded Apprentice Bharti 2022

एकूण जागा – 31

शैक्षणिक पात्रता – 10 वि व संबंधित विषयात ITI ऊत्तीर्ण आवश्यक.

वयाची अट – 18 ते 38 वर्षे आहे तसेच वयाची सूट
SC/ST/EWS साठी 5 वर्षांची सूट

अर्जाचा शुल्क – फी नाही

अर्ज पद्धत – Offline व Online पद्धतीने

नोकरी ठिकाण – नांदेड

अधिकृत वेबसाइट (Official Website) Click Here

जाहिरात (Notification) Click Here

Apply LinkClick Here

Online Apply केल्यावर त्यासोबत त्याचा एक अर्ज भरलेला screenshot काढुन जाहीराती मध्ये दिलेला अर्ज भरून आवश्यक ती कागदपत्रे खालील पत्त्यावर पाठवा

अर्ज पाठवण्याचा पत्ता –
कार्यकारी अभियंता,अउदा संवसु विभाग , 132 kv उपकेंद्र , जंगमवाडी परिसर , नांदेड , 431605

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 फेब्रुवारी 2022

अन्य महत्वाचे जॉब्स